Source :- BBC INDIA NEWS

Explainer : सध्या चर्चा सुरू असलेल्या उपवर्गीकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे
Published
शेड्युल कास्ट अर्थात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा विषय सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. नुसता चर्चेत नाही, तर त्यावर वाद-विवादही सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, त्याची गरज का भासली आणि आक्षेप का घेतला जातोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हीडिओतून मिळतील…
बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC




