Home LATEST NEWS ताजी बातमी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची किती तूट? कुठे दुष्काळाचा धोका अधिक?

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची किती तूट? कुठे दुष्काळाचा धोका अधिक?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची किती तूट? कुठे दुष्काळाचा धोका अधिक?

Published

राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यात पाऊस पडत आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे पावसाची तूट भरून काढली आहे का? दुष्काळावर त्याचा काही परिणाम होतोय का? जाणून घेऊयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC