Source :- BBC INDIA NEWS

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती, महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट?
Published
हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागांतील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने कुठे, कोणता पावसाचा अलर्ट दिला आहे? जाणून घेऊयात आजच्या वेदर रिपोर्टमध्ये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




