Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज...

‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज जरांगेंची मुलाखत

4
0

Source :- BBC INDIA NEWS

‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज जरांगेंची मुलाखत

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपनंतर महायुतीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला.

या ऑडिओ क्लिपची बीबीसी मराठी पुष्टी करत नाही. मात्र, ही क्लिप मनोज जरांगे यांच्यापर्यंत कशी पोहोचली, त्यांना ती कधी मिळाली आणि ती सार्वजनिक करण्यामागे त्यांची भूमिका काय होती, अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC