Source :- BBC INDIA NEWS

वाचन वेळ: 5 मिनिट े
दिल्ली, मुंबई, पुण्यासारख ी महानगर ं अस ो क ी छोट ी शहरं… दिवाळीत फुटलेल्य ा फटाक्यांमुळ े सगळीकडेच प्रदूषण वाढल्याच ं चित्र पाहायल ं मिळालं. मुंबई, पुण्यात एअर क्वालिट ी इंडेक्सन े ( एक्यूआय ) धोक्याच ी पातळ ी ओलांडली. य ा खराब हवेच ा परिणाम आपल्य ा आरोग्यावरह ी होत ो आहे.
प्रदूषित हवेमुळ े आरोग्यावर नेमक ा काय परिणाम होत आहे, कोणत्य ा समस्य ा निर्माण होत आहेत आण ि य ा सगळ्य ा वातावरणात आपण काय काळज ी घ्यायल ा हव ी अश ा मुद्द्यांवर बीबीस ी मराठीच्य ा प्रतिनिध ी दिपाल ी जगताप यांन ी डॉ. शशांक जोश ी यांच्याश ी संवाद साधल ा आहे.
कोव्हिड काळात डॉ. शशांक जोश ी ह े राज्य सरकारन े स्थापन केलेल्य ा टास्क फोर्सच ा भाग होते. आरोग्य क्षेत्रातल्य ा कामाच ा अनेक वर्षांच ा अनुभव त्यांन ा आहे.
त्यांच्य ा मुलाखतीच ा ह ा संपादित अंश.
प्रश्न: सध्य ा ज ी हवेच ी गुणवत्त ा आपल्याल ा पाहायल ा मिळतीये, त्याच ा आरोग्यावर कस ा परिणाम होतोय, तुमच ी निरीक्षण ं काय आहेत?
सर्द ी खोकल ा वाढतो. आपल्याल ा गुदमरून गेल्यासारख ं वाटतं. हृदयविकार, रक्तदाबाच े रुग्ण वाढल्याचंह ी पाहायल ा मिळतं.
सणासुदीच्य ा दिवसात तळलेल े पदार्थ, फास्ट फूड यांचंह ी प्रमाण वाढतं. त्यात प्रदूषित हवा. य ा सगळ्यामुळ ं शरीराच ं संतुलन काहीस ं ढासळतं. त्यामुळ े रक्तदाब, मधुमेह किंव ा फुप्फुसाच े आजार वाढतात.
य ा लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरच ा मजकुराच ा समावेश आहे. कुठलाह ी मजकूर अपलोड करण्यापूर्व ी आम्ह ी तुमच ी परवानग ी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ह ी स्वीकारण्यापूर्व ी सोशल मीडिय ा वेबसाईट्सच ी कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाच ू शकता. ह ा मजकूर पाहण्यासाठ ी ‘ स्वीकार ा आण ि पुढ े सुर ू ठेव ा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठ ी बीबीस ी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींच ा समावेश अस ू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
प्रश्न: आपण य ा काळात प्रवास करत ो किंव ा ज े रुटीन सुर ू आहे, त े सुर ू ठेवतो. अनेकांन ा अस ं वाटत ं की, मल ा काह ी त्रास होत नाहीये. थोडास ा खोकल ा येत ो आण ि नंतर त ो आपोआप जातो. अशावेळ ी लक्षण ं दिसत नसली, त्रास नसल ा तर ी शरीरावर काय परिणाम होत ो य ा सगळ्याचा?
त्यामुळ े य ा काळात आरोग्यवर लक्ष केंद्रित करण ं गरजेच ं आहे. कारण य ा सगळ्याच े दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. ज्यांन ा आधीपासूनच आजार आहेत त्यांन ा त्रास होतोच, पण ज्यांन ा आजार नाहीत, त्यांनाह ी त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठ ी आपण आजार निर्माण करायल ा नको.
आपल्याल ा अॅलर्ज ी वाढलेल्य ा दिसतात. लहान मुलांमध्ये, वयस्कर लोकांमध्य े अॅलर्ज ी वाढलेल ी दिसते. त्यामुळ े श्वसनमार्गाच्य ा संसर्गाच ं प्रमाण वाढलंय, प्रतिकारशक्त ी कम ी होतान ा दिसते.
प्रश्न: ज्येष्ठ नागरिकांवर, ज्यांन ा श्वसनाच े आजार होतात त्यांच्यावर याच ा विशेषत ः काय परिणाम होतो? अनेक जण मास्क वापरताना, एअर प्युरिफायर वापरतात. ज्यांन ा ह े परवडत नाही, ज्यांच ं रुटीन पूर्णपण े सुर ू आहे, त्यांन ा य ा सगळ्याच ा कस ा त्रास होतो, तुम्हाल ा काय दिसतं?
त्यांन ा आम्ह ी सांगत ो की, जिथ े प्रदूषणाच ी घनत ा खूप जास्त आहे, तिथ े जाऊ नका.
एकच चांगल ी गोष्ट आह े की, वाहनांमुळ े होणार ं प्रदूषण खूप कम ी झाल ं आहे. कारण गाड्या, ट्राफिक जॅम कम ी झाल ा आहे.
आपण आपल्य ा ज्येष्ठ नागरिकांच ी काळज ी घेण ं आवश्यक आहे. जस े आपल्य ा घर ी आई-वडील असतात, आजी-आजोब ा असतात तसेच इतरांच्याह ी घर ी असतात. सगळ्यांच ं आरोग्य तितकंच महत्त्वाच ं आहे.
त्यामुळ े आपण थोडंस ं जबाबदार बनून दिवाळ ी साजर ी करावी.
शिवाय आपण प्राणायाम कर ू शकतो, श्वसनाच े व्यायाम कर ू शकतो. जेणेकरून आपल्य ा फुफ्फुसांच ी क्षमत ा वाढव ू शकतो.

प्रश्न: एरव्ह ी जेव्ह ा हवेच ी गुणवत्त ा खालावत े त ी परिस्थित ी आण ि आत ा फटाक्यांमुळ े जेव्ह ा हवेच ं प्रदूषण आपल्याल ा पाहायल ा मिळत ं तेव्हाच ी परिस्थित ी यात काय फरक दिसतो. विशेषत ः लहान मुल ं फटाक्यांच्य ा जवळ असतात, धुरात असतात. त्यांच्यावर य ा धुराच ा काय परिणाम होतो, कारण त्यात केमिकल्स असतात.
शिवाय दिवाळीत फटाक्यांमुळ े अचानक हवेत प्रदूषकांच ी पातळ ी वाढते. म्हणज े काल एक्यूआय ह ा 30-40 असेल तर त ो आज एकदम 300-400 वर पोहोचतो. य ा अचानक होणाऱ्य ा प्रदूषण स्फोटाच ा परिणाम टाळण ं महत्त्वाच ं आहे.
शिवाय याच े दीर्घकालीन परिणाम नंतर दिसून येतात.
प्रश्न: आपण सगळ्यांनीच जोपर्यंत हवेच ी गुणवत्त ा जोपर्यंत सुधारत नाह ी किंव ा निरोग ी आह े अस ं म्हणत ा येत नाही, तोपर्यंत काय काळज ी घ्यायल ा हवी?
तुम्ह ी एअर प्युरिफायरच ा उल्लेख केला. पण सगळ्यांकड े एअर प्युरिफायर अस ू शकत नाही. शिवाय त्याच्याह ी काह ी मर्याद ा आहेत.
कुठल्याह ी ठिकाण ी जिथ े आपण गुदमरून जाऊ किंव ा खूप गर्द ी आहे, तिथ े जाण ं टाळावं.
Getty Images
प्रश्न: आपल्याल ा सोशल मीडियावर तक्रार ी पाहायल ा मिळतात की, घस ा सुजलाय किंव ा मुंबईत आल्यावरच घस ा खराब झाला, नाकामध्य े त्रास होतोय, जळजळतंय. ह ी कशाच ी लक्षण ं आहेत? शिवाय य ा हवेच ा फटक ा कोणत्य ा अवयवाल ा सर्वांत जास्त बसतो?
आपल ी हव ा दिल्लीएवढ ी दूषित नाहीये. पण आपण तिकड े वाटचाल कर ू नये. आपल्याल ा ‘ यल ो सिग्नल’ आहे, त ो आपण ‘ ग्रीन’ करण ं महत्त्वाच ं आहे.
प्रश्न: विकास ह ा लोकांसाठ ी आहे. पण त्यासाठ ी आपण ज ी धोरण ं राबवतो, ज े निर्णय घेतो, त्याच ा फटक ा आरोग्याल ा बसत ो अस ं दिसत असेल, तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून तुम्ह ी त्याकड े कस ं पाहता? कारण आरोग्यह ी विकासाइतकंच महत्त्वाच ं आहे.
दुष्काळामुळ े अनेक बांधकाम ं बंद आहेत. त्याचाह ी फायद ा आपल्याल ा झाल ा आहे.
त्यामुळ े धोरण ं आण ि कायद े जर ी असले, तर ी नागरिक म्हणून आपलाह ी सहभाग हवा, सरकाल ा सहकार्य हवं.
आपल्याल ा प्रगतिशील व्हायच ं आहे. पण कोणाच्य ा आरोग्याच ी किंमत मोजून नाही.
मल ा अस ं वाटत ं की, अजून झाड ं लावण ं ह े आपल्य ा हातात पण आहे. झाड ं ह ी शहराच ी फुफ्फुस ं आहेत. त्यांच ी संख्य ा कम ी व्हायल ा नको. त्यामुळ े आपल्याल ा सतत नवीन झाड ं लावाव ी लागतील. ह े महत्त्वाच ं आहे. त्यासाठ ी सरकार आण ि नागरिकांमध्येह ी समन्वय हवा.
( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )
SOURCE : BBC




