Home LATEST NEWS ताजी बातमी अंडर 19 आशिय ा कप फायनल: अखेरच्य ा चेंडूवर चौकार ठोकत भारतान...

अंडर 19 आशिय ा कप फायनल: अखेरच्य ा चेंडूवर चौकार ठोकत भारतान े पाकिस्तानल ा हरवल े

6
0

Source :- BBC INDIA NEWS

अंडर 19 आशिया कप फायनल: अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताने पाकिस्तानला हरवले

वाचन वेळ: 3 मिनिट े

अंडर 19 आशिय ा कपच्य ा अंतिम सामन्यात भारतान े पाकिस्तानल ा एक गड ी राखून पराभूत करत स्पर्धेच े विजेतेपद पटकावले.

अल अमिरातमध्य े शनिवार ी खेळल्य ा गेलेल्य ा विजेतेपदासाठीच्य ा रोमांचक सामन्यात प्रथम फलंदाज ी करतान ा पाकिस्तानन े 50 षटकांत 9 गड ी गमावून 337 धाव ा केल्या.

प्रत्युत्तरात, भारतीय संघान ं 50 षटकांत 339 धाव ा करून विजय मिळवला.

लक्ष्याच ा पाठलाग करताना, भारतीय कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीन े 50 धाव ा केल्य ा आण ि आर्यवीर सेहवागन े 58 धावांच ी शानदार खेळ ी केली.

दोन्ह ी फलंदाजांन ी संघाल ा चांगल ी सुरुवात करून दिली. व्ही. के. विनीतन े 24, अन्वय द्रविडन े 19, अर्जुन राजपूतन े 16 आण ि यशवर्धन चौहानन े 9 धाव ा केल्या.

8 गड ी गमावल्यानंतर भारताच ा डाव अडखळला. पण मोहित उल्व ा आण ि मनाल चौहान यांन ी डाव सावरल ा आण ि संघाल ा विजय मिळवून दिला.

सामन्याच ा थरार शेवटच्य ा चेंडूपर्यंत टिकून राहिला.

आठव्य ा क्रमांकावर फलंदाज ी करतान ा मोहित उल्वान े अवघ्य ा 26 चेंडूंमध्य े 49 धावांच ी नाब ा विजय ी खेळ ी केली.

शेवटच्य ा चेंडूपर्यंत रंगलेल्य ा सामन्यात भारताल ा शेवटच्य ा षटकात विजयासाठ ी आठ धावांच ी गरज होती.

अहमद हुसेनच्य ा षटकातील पाचव्य ा चेंडूवर, चिगुरुपत ी व्यंकटन े एक धाव घेतल ी आण ि स्ट्राईक मोहित उल्वाकड े सोपवली.

यानंतर, शेवटच्य ा चेंडूवर उल्वान े लाँग ऑफवरून एक शानदार चौकार मारून भारताल ा रोमांचक विजय मिळवून दिला.

उल्वान े आपल्य ा नाबाद 49 धावांच्य ा खेळीत 5 षटकार आण ि 3 चौकार मारले.

पाकन े उभारल ी मोठ ी धावसंख्या

पाकिस्तानकडून सलामीवीर उस्मान खानन े 107 धाव ा करत शानदार शतक झळकावले. 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमधील ह े त्याच े चौथ े शतक होते.

कर्णधार फरहान युसूफनेह ी 63 घाव ा करत अर्धशतक पूर्ण केले, तर अब्दुल कादिरन े 54 चेंडूंमध्य े 80 धावांच ी वेगवान खेळ ी केली. त्यान े आपल्य ा खेळीत आठ षटकार आण ि तीन चौकार मारले.

पाकिस्तानची इनिंग

पाकिस्तानन े अत्यंत आक्रमक सुरुवात करत पॉवरप्लेमध्य े 93 धाव ा केल्या. उस्मान आण ि अब्दुल कादिर यांन ी दुसऱ्य ा विकेटसाठ ी 135 धावांच ी भागीदार ी करून भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. 27 व्य ा षटकात कादिर बाद झाला, तर शतक पूर्ण केल्यानंतर उस्मान 37 व्य ा षटकात बाद झाला.

एक े वेळी, 40 षटकांत पाकिस्तानच ी धावसंख्य ा 3 बाद 274 होत ी आण ि त े एक मोठ ी धावसंख्य ा उभारतील अस े वाटत होते. मात्र, शेवटच्य ा 10 षटकांत भारतीय गोलंदाजांन ी पाकिस्तानच ा वेग मंदावला.

भारतासाठ ी काव्य ा पटेल सर्वात यशस्व ी गोलंदाज ठरला. त्यान े 4 बळ ी घेतले, तर चिगुरुपत ी व्यंकटन े 3 बळ ी घेतले.

सलग दुसऱ्यांद ा अंतिम सामन्यात आमने-सामन े

भारत आण ि पाकिस्तान सलग दुसऱ्य ा वर्ष ी 19 वर्षांखालील आशिय ा चषक स्पर्धेच्य ा अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभ े ठाकल े होते.

पाकिस्तान गतविजेत ा होता. त्यांन ी 2025 मध्य े अंतिम सामन्यात भारताल ा 191 धावांन ी पराभूत करून विजेतेपद पटकावल े होते.

सलग दुसऱ्यांद ा अंतिम सामन्यात आमने-सामन े

अंतिम सामन्यापूर्व ी पाकिस्तानन े स्पर्धेतील आपल े सर्व चारह ी सामन े जिंकल े होते, तर भारतान े उपांत्य फेरीत अफगाणिस्तानल ा हरवून विजेतेपदाच्य ा लढतीत आपल े स्थान निश्चित केल े होते.

पाकिस्तानन े अंतिम सामन्यासाठ ी प्लेइंग इलेव्हनमध्य े कोणताह ी बदल केल ा नव्हता. तर भारतान े पाठीच्य ा दुखण्यामुळ े स्पर्धेतील सर्वात यशस्व ी गोलंदाज ईशान सूदच्य ा जाग ी चिगुरुपत ी व्यंकटल ा संघात स्थान दिल े होते.

बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन.

SOURCE : BBC