Home LATEST NEWS ताजी बातमी Video : ‘राजीनामा किंवा मला अटक’; कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांचं आंदोलनाबाबत...

Video : ‘राजीनामा किंवा मला अटक’; कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांचं आंदोलनाबाबत हे आहे मत

2
0

Source :- BBC INDIA NEWS

Video : ‘राजीनामा किंवा मला अटक’; कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांचं आंदोलनाबाबत हे आहे मत

Published

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापन अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला सुरुवात केली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर लीक प्रकरणाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची मागणी दिपके यांनी केली आहे.

प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं, दिपके यांचं म्हणणं आहे.

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नामदेव काटकर यांनी या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांच्याशी संवाद साधला.

बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC