Source :- BBC INDIA NEWS

एल निनोचं सावट, दुष्काळाचीही भीती; शेतकऱ्यांसाठी काय इशारा?

Published

यंदाच्या पावसावर एल निनोचं सावट असणार आहे. भयंकर दुष्काळ पडेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक हवामान संघटनेनं (WMO) ‘एल निनो’च्या प्रारंभाला दुजोरा दिलाय आणि जगभरातील तापमान वाढू शकतं, असा इशाराही दिलाय.

या पार्श्वभूमीवर पीक निवडीपासून ते पाण्याच्या व्यवस्थापनापर्यंत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे? यावर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांच्याशी साधलेला संवाद.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC