Home LATEST NEWS ताजी बातमी टेक्नोलॉजीमुळे लग्नासाठी पार्टनर शोधणं सोपं झालं की अवघड? – गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची

टेक्नोलॉजीमुळे लग्नासाठी पार्टनर शोधणं सोपं झालं की अवघड? – गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची

6
0

Source :- BBC INDIA NEWS

टेक्नोलॉजीमुळे लग्नासाठी पार्टनर शोधणं सोपं झालं की अवघड? – गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची

Published

मुली 20-22 वर्षांच्या झाल्या की, सगळे एकच प्रश्न विचारतात ‘मग लग्न कधी करणार?’ पण खरंच लग्नासाठी ‘योग्य वय’ असं काही असतं की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो?

लग्नाबद्दलच्या वाढत्या दबावाला कसं सामोरं जायचं, लग्न झाल्यावरही एकटेपणा जाणवू शकतो का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खरंच लग्नासाठी तयार आहोत का हे कसं ओळखायचं? या भागात हे सगळं समजून सांगितलंय रिलेशनशिप एक्सपर्ट शर्वरीनं.

  • निर्मिती : विशाखा निकम
  • शूट : शरद बढे, नितीन नगरकर
  • एडिट : शरद बढे
  • संपादक : अभिजीत कांबळे
  • पुणे फिल्ड टीम : प्राची प्रतिभा शिरीष, नितीन नगरकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC