Source :- BBC INDIA NEWS
Images courtesy of Getty
वाचन वेळ: 4 मिनिट े
इस्रायलमध्य े नवीन सरकार स्थापन करण्यासाठ ी राजकीय हालचालींन ा वेग आल ा आहे. माज ी लष्करप्रमुख आण ि विरोध ी पक्षनेत े गाद ी आयझेनकोट यांन ा अरब पक्षांन ी पाठिंब ा दिल ा आहे. त्यामुळ े सत्तेच ं समीकरण बदलण्याच ी शक्यत ा दिसत आहे.
इस्रायलच्य ा 120 सदस्यांच्य ा संसदेमध्य े सरकार स्थापन करण्यासाठ ी किमान 61 खासदारांच ा पाठिंब ा आवश्यक आहे. अरब पक्षांकड े 19 जाग ा आहेत. त्यांच्य ा पाठिंब्यामुळ े गाद ी आयझेनकोट यांन ा 67 खासदारांच ा पाठिंब ा मिळ ू शकतो, अस ा अंदाज आहे. ह ा आकड ा बहुमतासाठ ी आवश्यक असलेल्य ा संख्येपेक्ष ा 6 न े जास्त आहे.
दुसरीकडे, इस्रायलच े विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याह ू यांन ा राजकीय धक्क ा बसल ा आहे. त्यांच ा जुन ा मित्रपक्ष असलेल्य ा अति-रूढीवाद ी युनायटेड टोर ा ज्यूडिझम ( यूटीजे ) पक्षातील एक ा गटान े त्यांन ा पाठिंब ा देण्यास नकार दर्शवल ा आहे.
‘ वाईट आण ि अतिशय वाईट यापैक ी एकाच ी निवड केल ी ‘
राम पक्षाच े नेत े मन्सूर अब्बास यांन ी गुरुवार ी ( 5 नोव्हेंबर ) गाद ी आयझेनकोट यांन ा आपल ा पाठिंब ा जाहीर केला.
त्यांच्य ा पक्षाकड े 8 जाग ा आहेत. यावेळ ी अब्बास यांन ी 2 स्वतंत्र राष्ट्र ं निर्माण करण्याच्य ा प्रस्तावाल ा ( टू स्टेट सोल्यूशन ) आण ि अमेरिकेच े राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य ा गाझ ा योजनेल ा पुन्ह ा पाठिंब ा दिला. हमाससह सर्व लष्कर ी आण ि सशस्त्र संघटनांच े निःशस्त्रीकरण करण्याच ी मागणीह ी त्यांन ी केली.
राम पक्षान े यापूर्व ी नफ्ताल ी बेनेट यांच्य ा नेतृत्वाखालील सरकारलाह ी बाहेरून पाठिंब ा दिल ा होता.

जॉइंट लिस्टच े अध्यक्ष युसूफ जबारिन यांन ी सांगितल ं की, त्यांच्य ा पक्षाच्य ा प्रतिनिधींन ी घेतलेल ा ह ा निर्णय अरब मतदारांन ा बदल हव ा असल्याच े दाखवून देतो.
त्यांन ी आरोप केल ा की, सध्याच्य ा सरकारच्य ा काळात अरब नागरिकांन ा वंशभेद, भेदभाव, गुन्हेगार ी आण ि राजकीय व सामाजिक बहिष्कारासारख्य ा समस्यांन ा सामोर ं जाव ं लागत आहे.
त े म्हणाले,” अरब समुदायातील लोकांन ी बदलाच्य ा आशेन ं मोठ्य ा संख्येन ं मतदान केल ं आहे. आयझेनकोट यांच्याश ी अनेक मुद्द्यांवर आमच े मतभेद आहेत”.
यामध्य े आयझेनकोट यांच्य ा राजकीय भूमिकेच ा आण ि निवडणूक प्रचारादरम्यान अरब नागरिकांविरोधात कथित प्रक्षोभक वक्तव्य े केल ी जात असतान ा त्यांन ी त्याल ा ठाम विरोध न केल्याच ा किंव ा भूमिक ा न घेतल्याच ा मुद्दाह ी आहे.
त े म्हणाले,’ आमच्यासमोर चांगल ा आण ि त्याहून चांगल ा अस ा पर्याय नाही. तर वाईट आण ि त्याहून वाईट अश ा 2 पर्यायांपैक ी 1 निवडण्याच ी वेळ आल ी आहे.’
दुसरीकडे, अरब समुदायाच े ज्येष्ठ खासदार अहमद तिब ी म्हणाल े की, जॉइंट लिस्ट अल्पमतातील सरकारल ा बाहेरून पाठिंब ा देऊ शकते. तसेच, संसदेत सरकारच्य ा काह ी निर्णयांन ा विरोध करण्यासाठ ी ( ब्लॉकिंग ब्लॉक ) एकत्रित भूमिक ा घेईल. पण, लवकरच कोसळण्याच ी शक्यत ा असलेल्य ा सरकारमध्य े पक्ष सहभाग ी होणार नाही.
नेतन्याहूंच्य ा जुन्य ा मित्रपक्षानेह ी सोडल ी साथ
युनायटेड टोर ा ज्यूडिझम ( यूटीजे ) पक्षाच्य ा 7 जागांपैक ी 4 जाग ा असलेल्य ा डेगेल हातोर ा य ा गटान े कोणत्याह ी उमेदवाराल ा पाठिंब ा न देण्याच ा निर्णय घेतल ा आहे.
ABIR SULTAN / POOL / AFP via Images courtesy of Getty
निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच ा दाव ा करत नेतन्याह ू आण ि त्यांच्य ा लिकुड पक्षान े काह ी घटनांच ा दाखल ा दिल ा आहे.
मतदान सुर ू होण्यापूर्व ी मतदारांन ा पैस े देऊन प्रभावित केल्याच्य ा आरोपावरून 3 राजकीय कार्यकर्त्यांन ा अटक करण्यात आल ी होती. य ा घटनेचाह ी त्यामध्य े समावेश आहे.
य ा कार्यकर्त्यांच े राम पक्षाश ी संबंध असल्याच ा संशय व्यक्त केल ा जात आहे. परंतु, पक्षान े य ा प्रकरणाश ी आपल ा कोणताह ी संबंध नसल्याच े स्पष्ट केल े आहे.
गाद ी आयझेनकोट कोण आहेत?
आयझेनकोट यांन ी 1978 मध्य े लष्करातील अनिवार्य सेवेदरम्यान इस्रायलच्य ा संरक्षण दलात ( आयडीएफ ) प्रवेश केला. त्यांन ी गोलान ी ब्रिगेडमधून आपल्य ा लष्कर ी कारकिर्दील ा सुरुवात केल ी होती.
1997 मध्य े त े याच ब्रिगेडच े कमांडर झाले. त्यानंतर त्यांन ी सैन्यामध्य े अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्य ा सांभाळल्य ा आण ि 2015 मध्य े त्याच ी आयडीएफच्य ा ( IDF) ‘ चीफ ऑफ द जनरल स्टाफ ‘ पदावर नियुक्त ी झाली.
Jack GUEZ / AFP via Images courtesy of Getty)
डिसेंबर 2023 मध्य े गाझामधील लढाईदरम्यान त्यांच ा मुलग ा गेल याच ा मृत्य ू झाला. त्यानंतर य ा संघर्षात त्यांन ी आपल्य ा 2 पुतण्यांनाह ी गमावलं.
आयझेनकोट यांन ी सप्टेंबर 2025 मध्य े याशर नावाच ा मध्यममार्ग ी राजकीय पक्ष स्थापन केला. हिब्र ू भाषेत’ याशर’ य ा शब्दाच ा अर्थ ‘ सरळ, खरा, सत्यवाद ी किंव ा प्रामाणिक ‘ अस ा होतो.
पंतप्रधान झाल्यानंतर 18 महिन्यांच्य ा आत हमासच ी लष्कर ी संघटन ा आण ि तिच े नेतृत्व संपवण्याच ा निर्धार त्यांन ी व्यक्त केल ा आहे.
( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )
SOURCE : BBC




