Home LATEST NEWS ताजी बातमी ग्राऊंड रिपोर्ट : ‘12 तास राबूनही 200 रुपये नाहीत’, महाराष्ट्रात दुष्काळाने बदललं रोजगाराचं चित्र

ग्राऊंड रिपोर्ट : ‘12 तास राबूनही 200 रुपये नाहीत’, महाराष्ट्रात दुष्काळाने बदललं रोजगाराचं चित्र

3
0

Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : ‘12 तास राबूनही 200 रुपये नाहीत’, महाराष्ट्रात दुष्काळाने बदललं रोजगाराचं चित्र

दुष्काळामुळे शेतीत काम नाही, पाणी नाही आणि जनावरांना जगवण्याचं आव्हान शेतकरी पेलतायत. त्यामुळे साताऱ्यातील, जळगावमधील शेतकरी आणि शेतमजूर पहिल्यांदाच उसतोडीच्या कामासाठी बाहेर पडले आहेत.

12-13 तास कष्ट करूनही पुरेशी मजुरी मिळत नाही. दुष्काळाने बदललेलं रोजगाराचं चित्र आणि जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC