Source :- BBC INDIA NEWS

इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलेनियर
Published
इलॉन मस्क हे या जगातले पहिले ट्रिलेनियर बनले आहेत.
इलॉन मस्क, जे आज फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही.
स्पेसएक्स, टेस्ला, एक्स (पूर्वीचे ट्विटर), xAI यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात चर्चेत असलेले मस्क आता आणखी एका कारणामुळे इतिहासात नोंदले गेले आहेत. ते जगातील पहिले ‘ट्रिलियनअर’ बनले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC






