Home LATEST NEWS ताजी बातमी ऑनलाइन मागवलेल ं सामान एक्सपायर्ड असेल तर त्याविरोधात ‘ अश ी ‘...

ऑनलाइन मागवलेल ं सामान एक्सपायर्ड असेल तर त्याविरोधात ‘ अश ी ‘ करायच ी तक्रार

2
0

Source :- BBC INDIA NEWS

ऑनलाइन सामान मागवताना काय काळजी घ्यावी?

ऑनलाइन किराण ा मागवतान ा बरेचस े लोक सामान कित ी लवकरात लवकर पोहोचेल ह े पाहतात. पण त े सामान आल्यानंतर त्यावर लिहिलेल ी तारीख कित ी जण तपासतात?

काह ी दिवसांपूर्व ी क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ झेप्ट ो’श ी संबंधित एक प्रकरण समोर आल ं आण ि ह ा मुद्द ा चर्चेत आला.

एफएसएसआयच्य ा मते, सोशल मीडिय ा प्लॅटफॉर्म एक्सवर करण्यात आलेल्य ा तक्रारीत म्हटल ं आह े की, बेसन पीठाच्य ा पाकिटावर ‘ यूज-बाय: 12-09-2026’ लिहिल ं होतं. त्यानंतर एफएसएसआयन े कंपनीकड े स्पष्टीकरण मागितल ं आण ि य ा प्रकरणाच ा तपास करायल ा सांगितलं.

य ा प्रकरणाच ा तपास सुर ू आहे. मात्र, यामुळ े काह ी महत्त्वाच े प्रश्न उपस्थित झाल े आहेत.

जर ऑनलाइन मागवण्यात आलेल ा एखाद ा पदार्थ एक्सपायर्ड असेल तर ग्राहकांन ी काय करावं? ग्राहक केवळ रिफंडच ी मागण ी कर ू शकतात क ी भरपाई पण माग ू शकतात? य ा प्रकरणात कायद ा काय सांगतो?

आम्ह ी अन्न सुरक्षेश ी संबंधित तज्ज्ञ त्याचप्रमाण े ग्राहकांच्य ा अधिकाराश ी संबंधित तज्ज्ञांश ी चर्च ा करून य ा प्रश्नांच ी उत्तर ं जाणून घेण्याचा, कंपनीच ी जबाबदार ी काय असत े ह े समजून घेण्याच ा प्रयत्न केला.

ग्राहकांन ी ऑनलाइन मागवलेल ं सामान एक्सपायर्ड असेल तर काय करायचं?

सुप्रीम कोर्टातील वकील आण ि ग्राहकाधिकार कायद्याच े विशेषज्ञ सत्यम सिंह राजपूत यांच्य ा मते,” जर एखाद्य ा ग्राहकाल ा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक्सपायर्ड खाद्य पदार्थ मिळाले, तर त ो कंपन ी आण ि विक्रेत्याविरोधात तक्रार कर ू शकतो. अश ा प्रकरणात ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तसंच अन्न सुरक्ष ा आण ि मानक कायदा, 2006 नुसार कारवाई होऊ शकत े”.

ग्राहकांन ी पाकीट, एक्सपायर ी डेट, बिल आण ि ऑर्डर यांच्याश ी संबंधित माहित ी सांभाळून ठेवावी, अस ं त्यांच ं म्हणण ं आहे.

ऑनलाइन सामान खरेदी करताना ग्राहक सामानाची एक्सपायरी डेट चेक करत नाहीत.

सर्वांत आध ी कंपनीच्य ा कस्टमर केअरमध्य े तक्रार करावी. जर तक्रार सोडवल ी गेल ी नाही, तर सर्वांत आध ी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्य ा 1915 य ा नंबरवर किंव ा एफएसएसआयसारख्य ा ‘ फूड सेफ्ट ी कनेक्ट ‘ पोर्टलवर तक्रार दाखल केल ी जाऊ शकते.

ग्राहक पंचायतीकडेह ी तुम्ह ी दाद माग ू शकता. ग्राहक पंचायत सामानाच े पैस े परत करण्याचे, भरपाई देण्याच े आण ि खटल्याच ा खर्च भरून देण्याच े आदेश देऊ शकते.

तपासात अन्न सुरक्ष ा नियमांच ं उल्लंघन झाल्याच ं स्पष्ट झालं, तर कंपन ी किंव ा विक्रेत्यावर दंड लावल ा जाऊ शकतो. काह ी प्रकरणात त्यांच ा परवानाह ी रद्द होऊ शकतो.

जर पदार्थ खाण्यासाठ ी असुरक्षित असेल, तर कायद्यानुसार संबंधितांन ा तुरुंगवास आण ि दंडह ी होऊ शकतो.

एक्सपायर्ड पदार्थ आरोग्यासाठ ी कित ी धोकादायक?

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्य ा उपाध्यक्ष ( रिसर्च आण ि हेल्थ प्रमोशन ) प्रोफ़ेसर मोनिक ा अरोर ा यांच्य ा मत े एक्सपायर्ड खाद्यपदार्थांच ा धोक ा त े पदार्थ कोणत्य ा प्रकारच े आहेत आण ि त्यांन ा कश ा पद्धतीन े ठेवल ं गेल ं आहे, यावर अवलंबून आहे.

बेसन पीठ, कणीक, धान्य ं आण ि मसाल्यासारख्य ा पदार्थांन ा ओलाव्यामुळ े बुरश ी लाग ू शकते. यात अस े काह ी विषार ी घटक तयार होऊ शकतात. त्यामुळ े यकृताल ा धोक ा निर्माण होऊ शकत ो आण ि दीर्घकालीन जोखमीच ा विचार करत ा यकृताच्य ा कॅन्सरच ा धोक ा वाढ ू शकतो.

कधीकध ी अश ा खाण्यामुळ े उलट्या, जुलाब आण ि पोटदुखीसारख े त्रासह ी होऊ शकतात.

खाद्य पदार्थ प्रातिनिधिक फोटो

प्रोफेसर अरोर ा यांच्य ा मते, खाद्य पदार्थांवर लिहिलेल्य ा तारखेच ा अर्थ समजून घ्यायल ा हवा.

उदाहरणार्थ- ‘ बेस्ट बिफोर ‘ अस ं लिहिल ं असेल तर त ी तारीख खाण्याच ी गुणवत्त ा सांगणार ी असते, तर’ यूज-बाय’ किंव ा ‘ एक्सपायर ी ‘ नमूद केलेल्य ा तारखेनंतर त ो पदार्थ खाण्यासाठ ी सुरक्षित नसतो.

जर पाकिटावरील तारीख वाचतान ा अडचण येत असेल किंव ा पदार्थाबद्दल कोणतीह ी शंक ा असेल तर त ो न खाल्लेल ा उत्तम.

एक्सपायर्ड सामानाच ी जबाबदार ी कोणाची?

अश ा प्रकरणांमध्य े सामान विकणाऱ्य ा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसंच त्याच ं उत्पादन करणाऱ्य ा कंपनीचीह ी जबाबदार ी असल्याच ं सत्यम सिंह राजपूत यांन ी म्हटलं.

जर विक्रेत ा एक्सपायर्ड सामान विकत असेल, तर त्याच्य ा विरोधात कारवाई होऊ शकते. जर ऑनलाइन प्लॅटफॉर्म सेव ा पुरविण्यात हयगय केल्याच ं समोर आलं, तर त्यांनाह ी उत्तरदाय ी मानल ं जाऊ शकतं.

सामान दुसऱ्य ा कोणीतर ी विकल ं होतं, अस ं सांगून प्लॅटफॉर्म आपल ी जबाबदार ी टाळ ू शकत नसल्याच ं राजपूत यांच ं म्हणण ं आहे.

कोणाच ी कित ी जबाबदार ी आहे, ह े प्रकरणातील तपशील आण ि कायद्यावर अवलंबून असल्याचंह ी राजपूत सांगतात.

खाद्य पदार्थ प्रातिनिधिक फोटो

एफएसएसएआयच्य ा 2024 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार, सामान पोहोचवतान ा ऑनलाइन प्लॅटफॉर्मन े खाण्या-पिण्याच्य ा गोष्टींच्य ा एक्सपायरीमध्य े कमीत कम ी 30 टक्क े शेल्फ लाइफ म्हणजेच 45 दिवस बाक ी असतील याच ी काळज ी घ्यायल ा हवी.

प्लॅटफॉर्मवर सामान विकणाऱ्यांकड े वैध एफएसएसआय लायसन्स असायल ा हव ं आण ि उत्पादनाबद्दल ज ी माहित ी ऑनलाइन देण्यात आल ी आहे, तीच पाकिटावर लिहिलेल ी असावी, असंह ी मार्गदर्शक तत्त्वांमध्य े म्हटल ं आहे.

भारतात याआधीह ी अश ी प्रकरण ं समोर आल ी आहेत. यामध्य े ग्राहक पंचायतीन े ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंव ा विक्रेत्यांन ा ग्राहकांच े पैस े परत करण्याच े आण ि भरपाई देण्याच े आदेश दिल े होते. य ा प्रकरणांमध्य े ग्राहकांन ा झालेल्य ा त्रासासाठ ी तसंच कायदेशीर खर्चासाठीह ी भरपाई दिल ी गेली. तक्रार काय आह े आण ि त्याच्य ा समर्थनासाठ ी काय पुराव े आहेत, यावर कारवाईच ं स्वरूप अवलंबून असतं.

द इंडियन एक्सप्रेसच्य ा एक ा वृत्तानुसार जून 2026 हैदराबादमधील जिल्ह ा ग्राहक पंचायतीन े एक्सपायर्ड चिकन डिलिव्हर केल्याप्रकरण ी स्विग ी इन्स्टामार्ट आण ि केव्हेंटर अॅग्र ो लिमिटेडल ा ग्राहकाल ा 20 हजार रुपय े देण्याच ा आदेश दिल ा होता. यामध्य े 10 हजार रुपय े नुकसान भरपाई तर 10 हजार रुपय े खटल्याच ा खर्च म्हणून होते.
लाइव्ह लॉच्य ा वृत्तानुसार जुल ै 2026 मध्य े हिमाचल प्रदेशातील कांग्र ा जिल्ह्यातील ग्राहक पंचायतीन े एक्सपायर्ड नूडल्स विकल्याप्रकरण ी रिलायन्स स्मार्ट पॉइन्टल ा ग्राहकाल ा 15 हजार रुपय े दंड आण ि 5 हजार रुपय े खटल्याच ा खर्च म्हणून देण्याच ा आदेश दिल ा होता.

सोबतच मुख्यमंत्र ी मदत निधीमध्य े 2.5 लाख रुपय े जम ा करायल ा सांगितल ं होतं.

तक्रारीनुसार ह े नूडल्स खाल्ल्यानंतर तक्रारदाराच ा मुलग ा आजार ी पडल ा होता.

ऑनलाइन मागवलेल ी औषध े एक्सपायर्ड निघाल ी तर काय करावं?

खाण्यापिण्याच ी एखाद ी वस्त ू एक्सपायर्ड आढळण ं ह ी चिंतेच ी बाब असते. मात्र, ऑनलाइन मागवलेल्य ा औषधांच ी एक्सपायर ी डेट उलटून गेल ी असेल, तर ह ा विषय अधिक गंभीर ठर ू शकतो. अश ा परिस्थितीत ग्राहकांकड े कोणत े कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत?

अॅडव्होकेट सत्यम सिंह राजपूत यांच्य ा मते, औषधांच ी विक्र ी आण ि साठवणूक यांसाठ ी अन्न पदार्थांपेक्ष ा वेगळ े आण ि अधिक कठोर नियम आहेत. अश ा प्रकरणांमध्य े औषध ं आण ि सौंदर्यप्रसाधन ं कायदा, 1940 ( Drugs and Cosmetics Act, 1940 ) अंतर्गत कारवाई केल ी जाऊ शकते.

त्यांन ी दिलेल्य ा माहितीनुसार ग्राहक आध ी संबंधित ई-फार्मस ी किंव ा ऑनलाइन प्लॅटफॉर्मकड े तक्रार कर ू शकतो. तिथ ं प्रश्न सुटल ा नाही, तर राज्याच्य ा औषध नियंत्रकांश ी ( Drug Controller ) किंव ा औषध निरीक्षकांश ी ( Drug Inspector ) संपर्क साधत ा येतो. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्य ा 1915 य ा क्रमांकावरह ी तक्रार नोंदव ू शकत ो किंव ा ग्राहक आयोगाकड े दाद माग ू शकतो.

एक्सपायर्ड औषध घेतल्यामुळ े एखाद्याच ी तब्येत बिघडल ी तर पुराव े सादर करत संबंधित व्यक्त ी नुकसानभरपाईच ी मागणीह ी कर ू शकते.

मात्र, अश ा परिस्थितीत सर्वांत आध ी डॉक्टरांच ा सल्ल ा घेण ं आवश्यक आहे. औषधाच ं पॅकेट, खरेदीच े बिल आण ि ऑर्डरश ी संबंधित माहित ी जपून ठेवावी. तक्रार दाखल करतान ा ह े पुराव े म्हणून उपयोग ी पड ू शकतात.

एक्सपायर्ड औषधांच ी विक्र ी करतान ा कायद्याच े उल्लंघन झाल्याच े आढळल्यास संबंधित विक्रेत ा किंव ा जबाबदार व्यक्तींविरोधात स्थानिक पोलिसांत एफआयआरह ी दाखल करत ा येऊ शकते. मात्र, अश ी कारवाई प्रकरणातील पुराव े आण ि लाग ू असलेल्य ा कायदेशीर तरतुदींवर अवलंबून असेल.

एक्सपायर्ड वस्तूंच ं कंपन्य ा काय करतात?

एखाद्य ा उत्पादनाच ी एक्सपायर ी डेट उलटून गेल्यानंतर त्य ा वस्तूच ं काय केल ं जातं? त ी नष्ट केल ी जात े क ी अन्य ठिकाण ी तिच ी विक्र ी करण्याच ा प्रयत्न होऊ शकतो?

सत्यम यांच्य ा म्हणण्यानुसार, कंपन्य ा सामान्यत ः एक्सपायर्ड वस्त ू दुकान े आण ि गोदामांमधून परत मागवतात. त्यानंतर ठरवून दिलेल्य ा प्रक्रियेनुसार त्य ा नष्ट केल्य ा जातात किंव ा सुरक्षित पद्धतीन े त्यांच ी विल्हेवाट लावल ी जाते.

कंपन्य ा अश ा वस्तूंच ा हिशेबह ी ठेवतात. अनेकद ा उत्पादक किंव ा वितरकाकडून त्यांच े पैस े परत मिळवण्यासाठ ी दाव ा केल ा जातो.

मात्र, काह ी विक्रेत े चुकीच्य ा पद्धतीन े एक्सपायर्ड वस्तूंच ी पुन्ह ा विक्र ी करण्याच ा प्रयत्न करतात, तेव्ह ा काळजीच ी परिस्थित ी निर्माण होऊ शकते.

पॅकेटवरच्य ा जुन्य ा तारखेवर नवीन लेबल चिकटवल ं जाऊ शकत ं किंव ा तारीख बदलून वस्त ू नवीन असल्याच ं भासवल ं जाऊ शकतं. त्यामुळ े ग्राहकाल ा आपण खरेद ी करत असलेल्य ा वस्तूच ी एक्सपायर ी डेट आधीच उलटून गेल्याच ं कळतह ी नाही.

प्रातिनिधिक फोटो

अस ं करण ं ह े कायद्याच ं उल्लंघन असल्याच ं सिंह सांगतात. तपासात खाद्य पदार्थांच्य ा तारखेत फेरफार केल्याच ं किंव ा चुकीच ी माहित ी देऊन त्यांच ी विक्र ी केल्याच ं सिद्ध झाल्यास संबंधित विक्रेत ा किंव ा कंपनीविरोधात कारवाई केल ी जाऊ शकते.

खाद्यपदार्थांवर चुकीच ं लेबल लावण ं किंव ा दिशाभूल करणार ी माहित ी देण ं यासाठ ी अन्नसुरक्ष ा कायद्यांतर्गत 3 लाख त े 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

अश ा प्रकरणांमध्य े ग्राहक एफएसएसएआय किंव ा अन्नसुरक्ष ा विभागाकड े तक्रार कर ू शकतात. ग्राहक आयोगाकडेह ी दाद माग ू शकतात.

प्रश्न केवळ एक्सपायर्ड वस्त ू ग्राहकांपर्यंत कश ा पोहोचल्या, एवढाच नसतो, तर अश ा वस्तूंच ी विक्र ी रोखण्यासाठ ी आण ि त्य ा पुन्ह ा बाजारात येऊ नयेत यासाठ ी असलेल ी यंत्रण ा कित ी सक्षम आहे, हाह ी महत्त्वाच ा प्रश्न असतो.

ग्राहकांच ी नेमक ी चूक कुठ ं होते?

प्रोफेसर मोनिक ा अरोर ा यांच्य ा मते, अन्न सुरक्षेच्य ा बाबतीत एक मोठ ं आव्हान म्हणज े खाद्य पदार्थांच्य ा पॅकेटवर दिलेल ी माहित ी लोकांन ा योग्य प्रकार े समजत नाही. अनेकजण ‘ बेस्ट बिफोर ‘ आण ि ‘ यूज बाय ‘ किंव ा ‘ एक्सपायर ी ‘ य ा तारखांमधील फरक समजून घेत नाहीत.

प्रत्यक्षात,’ बेस्ट बिफोर ‘ ह ी तारीख पदार्थाच्य ा गुणवत्तेबद्दल माहित ी देते, तर ‘ यूज बाय ‘ किंव ा ‘ एक्सपायर ी ‘ तारीख उलटून गेल्यानंतर त ो पदार्थ खाण ं सुरक्षित असेलच अस े नाही.

प्रोफेसर अरोर ा सांगतात,” अनेकजण खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत क ी नाही, याच ा अंदाज वास, चव किंव ा रंग पाहून लावतात. मात्र, अनेकद ा अन्नातील हानिकारक घटक य ा पद्धतींन ी ओळखत ा येत नाहीत. त्याचप्रमाणे, अन्न गरम करून किंव ा त्यावरच ा बुरश ी लागलेल ा भाग काढून टाकल्यान ं त े नेहमीच सुरक्षित होत ं अस ं नाह ी”.

प्रोफेसर अरोर ा सांगतात,” खाद्यपदार्थ खरेद ी करतान ा किंव ा वापरतान ा पॅकेटच े सील, त्यावर दिलेल ी तारीख आण ि साठवणुकीसंदर्भातील सूचन ा तपासण आवश्यक आहे. पॅकेट फुगलेल ं असेल किंव ा त्यातून काह ी पदार्थ गळत असेल, तर त्याकड े दुर्लक्ष कर ू नये. ऑनलाइन किराण ा सामान मागवतान ा ह ी काळज ी घेण ं अधिक महत्त्वाच ं ठरतं, कारण ग्राहकांन ा ऑर्डर देण्यापूर्व ी वस्त ू हातात घेऊन तपासत ा येत नाहीत”.

त्य ा असेह ी सांगतात की, एखाद ी वस्त ू एक्सपायर्ड आढळल्यास किंव ा तिच्य ा लेबलवर चुकीच ी माहित ी दिलेल ी असल्यास तक्रार कुठ े करायची, याच ी माहित ी लोकांन ा असण े आवश्यक आहे. जागरूकतेच्य ा अभावामुळ े अनेकद ा लोक अश ा गोष्टींकड े दुर्लक्ष करतात आण ि असुरक्षित वस्तूंच ा वापर करतात.

विशेषत ः ज्य ा घरांमध्य े किराण ा सामान ऑनलाइन मागवणार ी व्यक्त ी एक असत े आण ि स्वयंपाक करणार ी दुसरी, तिथ े पॅकेटवरील तारीख आण ि इतर माहित ी तपासल ी न जाण्याच ी शक्यत ा असते. त्यामुळ े अन्नसुरक्षेबाबतच ी माहित ी केवळ सामान खरेद ी करणाऱ्य ा व्यक्तीपुरत ी मर्यादित न राहता, स्वयंपाक करणाऱ्य ा आण ि अन्नाच ा वापर करणाऱ्य ा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण े आवश्यक आहे.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC