Home LATEST NEWS ताजी बातमी इस्रायल: आयसेनकॉट यांच ी धोरण ं नेतान्याहूंसारखीच कठोर असूनह ी अरब पक्षांन...

इस्रायल: आयसेनकॉट यांच ी धोरण ं नेतान्याहूंसारखीच कठोर असूनह ी अरब पक्षांन ी त्यांन ा पाठिंब ा क ा दिला?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मिळालेल्या माहितीनुसार, गादी आयसेनकॉट यांना सहा राजकीय पक्षांच्या एकूण 67 आमदारांचा पाठिंबा आहे, तर बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील युतीकडे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा खूपच कमी पाठिंबा आहे. (फाईल फोटो)

इस्रायलमध्य े नव्य ा सरकारच्य ा स्थापनेसाठ ी हालचाल ी सुर ू असतान ा अरब राजकीय पक्षांन ी माज ी लष्करप्रमुख गाद ी आयझेनकॉट यांन ा पाठिंब ा देण्याच ा निर्णय घेतल ा आहे. इस्रायलच े राष्ट्रपत ी इसाक हर्झोग यांनीह ी त्यांन ा सरकार स्थापन करण्यासाठ ी आमंत्रित केल े आहे.

गाद ी आयझेनकॉट यांच्याकड े सरकार स्थापनेसाठ ी 28 दिवसांच ी मुदत आहे. यामध्य े 14 दिवसांच्य ा संभाव्य मुदतवाढीचाह ी समावेश आहे.

इस्रायलच्य ा संसदेत 120 सदस्य आहेत. सरकार स्थापन करण्यासाठ ी किमान 61 खासदारांच ा पाठिंब ा आवश्यक असतो. आयझेनकॉट यांच्याकड े 6 राजकीय पक्षांच्य ा 67 खासदारांच ा पाठिंब ा असल्याच ं सांगितल ं जात आहे.

दुसरीकडे, बेंजामिन नेतन्याह ू यांच्य ा नेतृत्वाखालील आघाडीकड े बहुमतासाठ ी आवश्यक असलेल्य ा संख्येपेक्ष ा कम ी खासदार आहेत. त्यामुळ े राष्ट्राध्यक्षांन ी त्यांन ा सरकार स्थापन करण्याच ी पहिल ी संध ी दिल ी नाही.

मात्र, आयझेनकॉट यांच्य ा धोरणांबाबतह ी पॅलेस्टाईन समर्थक गटांकडून प्रश्नचिन्ह ं उपस्थित केल ं जात आहेत. त े नेतन्याह ू यांच्य ा युद्धविषयक मंत्रिमंडळाच ा ( वॉर कॅबिनेट ) भाग होते. पॅलेस्टाईनच्य ा मुद्द्यावर त्यांच ी धोरणंह ी कठोर असल्याच ं सांगितल ं जातं.

नेतान्याह ू आण ि आयझेनकॉट य ा दोघांचीह ी भूमिक ा जवळपास सारखीच असतान ा अरब राजकीय पक्षांन ी आयझेनकॉट यांन ा पाठिंब ा देण्याच ा निर्णय क ा घेतला, अस ा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘ नेतन्याह ू यांन ा सत्तेबाहेर ठेवण े ह ा उद्देश ‘

अरब पक्षांनी आयसेनकॉट यांना पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांना सत्तेत आणण्यापेक्षा, नेतन्याहू यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अधिक आहे. (फाईल फोटो)

अरब राजकीय पक्षांच ा ह ा निर्णय आयझेनकॉट यांच्य ा धोरणांश ी सहमत ी दर्शवणार ा नसून नेतन्याह ू यांन ा सत्तेपासून दूर ठेवण्याच्य ा प्रयत्नांच ा भाग मानल ा जात आहे.

इस्रायलमधील अरब राजकीय पक्षांच्य ा ‘ जॉइंट लिस्ट ‘ य ा आघाडीच े अध्यक्ष युसूफ जबारीन यांनीह ी याच राजकीय अपरिहार्यतेकड े लक्ष वेधल ं होतं.

त्यांन ी म्हटल ं होतं,” आम्ह ी चांगल ा आण ि अधिक चांगल ा पर्याय यातून निवड करत नाहीये. आमच्यासामोर वाईट आण ि त्याहूनह ी वाईट अस े 2 पर्याय आहेत”.

दिल्लीमधील इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्समधील वरिष्ठ फेल ो आण ि पश्चिम आशियातील घडामोडींच े अभ्यासक डॉ. फज्जुर रहमान सिद्दीक ी यांच्य ा मते, अरब राजकीय पक्षांन ी आयझेनकॉट यांन ा पाठिंब ा देण्याच्य ा निर्णयामाग े आयझेनकॉट यांन ा सत्त े आणण्यापेक्षाह ी नेतन्याह ू यांन ा सत्तेबाहेर ठेवण्याच ा प्रयत्न अधिक महत्त्वाच ा आहे.

त े म्हणतात,” अरब राजकीय पक्षांच ी प्राथमिकत ा आयझेनकॉट यांन ी पंतप्रधान व्हाव ं किंव ा आपण स्वत ः सरकारमध्य े सहभाग ी व्हाव ं ह ी नसून त्यांच ा पहिल ा प्रयत्न नेतन्याह ू पुन्ह ा पंतप्रधान होऊ नयेत, ह ा आह े”.

डॉ. सिद्दीक ी यांन ी बीबीस ी न्यूज हिंदीश ी बोलतान ा म्हटलं,” अरब राजकीय पक्षाच्य ा नेत्यांन ा माहीत आह े की, नेतन्याह ू आण ि आयझेनकॉट यांच्य ा पॅलेस्टाईन, गाझा, वेस्ट बँक आण ि हमासबद्दलच्य ा धोरणांमध्य े फारस ा फरक नाह ी”.

” अश ा परिस्थितीत आयझेनकॉट यांन ा पाठिंब ा देण ं म्हणज े त्यांच्य ा धोरणांन ा पाठिंब ा देण ं नाही. गेल्य ा 3 वर्षांत गाझामध्य े ज े काह ी घडल ं आण ि नेतन्याह ू सरकारन े पॅलेस्टिन ी नागरिकांन ा जस ं वागवलं, त्यानंतर नेतन्याह ू यांन ा सत्तेबाहेर ठेवण ं ह ी अरब राजकीय पक्षांच ी प्राथमिकत ा बनल ी आह े”.

” इस्रायलमधील अरब राजकीय पक्षांन ा अश ा सरकारच ा भागह ी व्हायच ं नाही, ज्यांच ी धोरण ं त्यांच्य ा मतदारांन ा मान्य नाहीत. अस े करण े म्हणज े आपल्य ा राजकीय जनाधाराश ी आण ि आपल्याल ा मतदान करणाऱ्य ा लोकांच्य ा विश्वासाश ी तडजोड करण्यासारख े ठरेल”, अस ं त े नमूद करतात.

अरब नागरिकांच े स्थानिक प्रश्नह ी महत्त्वाच े

मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्य ा आंतरराष्ट्रीय अभ्यास विभागाच े निवृत्त प्राध्यापक मोहम्मद अयुब यांच्य ा मते, नेतन्याह ू सरकारमध्य े इतामार बेन-ग्विर आण ि बेजालेल स्मोट्रिच यांसारख े उजव्य ा विचारसरणीच े नेत े होते. त्यांच ी भूमिक ा पाहत ा सरकार बदलल्यास इस्रायलमधील अरब नागरिकांच्य ा हक्कांच े संरक्षण करण्यासाठ ी अधिक अनुकूल राजकीय वातावरण निर्माण होऊ शकतं, अस ं अरब राजकीय पक्षांन ा वाटते.

मोहम्मद अयुब यांन ी आपल्य ा ब्लॉगमध्य े लिहिल ं आहे,” या संधीच ा वापर करून आपल्य ा समुदायाश ी संबंधित स्थानिक, आर्थिक प्रश्न राजकीय अजेंड्यावर आणण्याच ा अरब राजकीय पक्षांच ा प्रयत्न असेल. यामध्य े अरब बहुल शहर ं तसंच गावांमधील संघटित गुन्हेगार ी रोखण्यासाठ ी पुरेस ा निध ी उपलब्ध करून देणं, विविध योजनांच ी अंमलबजावण ी करण ं यांच ा समावेश आह े”.
अरब राजकीय पक्षांन ी अरबबहुल भागातील घरांच ी कमतरत ा दूर करण्यासाठ ी तसंच नवीन घर ं बांधण्यासाठ ी सरकार ी परवानग्य ा मिळवण्याच ी प्रक्रिय ा सुलभ करण्याच ी मागण ी केल ी आहे. परवानगीशिवाय बांधलेल्य ा घरांन ा नियमित करण्याची, अश ा घरांवरील कारवाई थांबवण्याच ी मागणीह ी त्यांन ी केल ी आहे.

तरुण दाम्पत्यांन ा घर ं बांधण्यासाठ ी जमीन उपलब्ध करून देण ं आण ि बेडोइन समुदायाच्य ा ज्य ा गावांन ा अजून अधिकृत सरकार ी मान्यत ा मिळालेल ी नाही, त्यांन ा मान्यत ा देण्याच्य ा मागण्यांचाह ी यात समावेश आहे.

रोजगार, शिक्षण आण ि स्थानिक नगरपालिकांन ा पुरेश ी संसाधन े उपलब्ध करून देण्याबरोबरच नागर ी आण ि राष्ट्रीय हक्कांश ी संबंधित प्रश्नह ी त्यांच्य ा अजेंड्यावर आहेत.

मात्र, य ा मागण्य ा सध्य ा संभाव्य आघाडीसमोर चर्चेसाठ ी ठेवलेल्य ा अट ी आहेत. आयझेनकॉट यांन ी त्य ा स्वीकारण्याच े किंव ा त्यांच ी अंमलबजावण ी करण्याच ं कोणतंह ी आश्वासन दिल ं नाहीये.

पश्चिम आशियातील घडामोडींच े अभ्यासक कमर आग ा हेदेखील अरब राजकीय पक्षांच ा ह ा निर्णय बदलत्य ा राजकीय परिस्थितीत नवीन संध ी शोधण्याच ा प्रयत्न असल्याच ं सांगतात.

बीबीस ी न्यूज हिंदीश ी बोलतान ा त्यांन ी म्हटल ं की, नेतन्याह ू सरकारच्य ा काळात अरब राजकीय पक्षांन ा राजकीय प्रक्रियेत दुय्यम स्थान देण्यात आल ं होतं. अश ा परिस्थितीत सरकार बदलल्यास आपल्यासाठ ी राजकीय संध ी निर्माण होऊ शकते, अस ं त्यांन ा वाटलं.

कमर आग ा यांन ी पुढ े म्हटलं,” अरब पक्षांन ी आपल ी राजकीय ताकदह ी दाखवून दिल ी आहे. इस्रायलच्य ा राजकारणात जवळपास 20 टक्क े लोकसंख्येच े प्रतिनिधित्व करणाऱ्य ा अरब समुदायाकड े दुर्लक्ष करत ा येणार नाही, ह े त्यांन ी दाखवून दिल ं आहे. आयझेनकॉट यांच ं सरकार आपल्य ा पाठिंब्यावर अवलंबून असेल, अश ी आश ा अरब पक्षांन ा आहे. त्यामुळ े आपल्य ा समुदायाच्य ा स्थानिक आण ि आर्थिक प्रश्नांबाबत काह ी प्रमाणात दिलास ा मिळण्याच ी शक्यत ा त्यांन ा वाटतीय े”.

आयझेनकॉट अरब पक्षांन ा पाठिंब ा देण्यासाठ ी आपल ी धोरण ं बदलतील का?

आयसेनकॉटसमोर असं आव्हान आहे की, ज्यू मतदारांचा एक मोठा गट सरकारमध्ये अरब पक्षांच्या सहभागाला विरोध करतो (फाईल फोटो).

अरब पक्षांच ा पाठिंब ा असूनह ी प्रामुख्यान ं इस्रायलच्य ा आघाडीच े राजकारण आण ि उजव्य ा विचारसरणीच्य ा पक्षांच्य ा प्रभावामुळ े आयझेनकॉट यांन ा आपल ी धोरण ं बदलण ं सोप ं जाणार नाही.

इस्रायलमधील सरकार ं अनेकद ा लहान उजव्य ा पक्षांच्य ा पाठिंब्यावर अवलंबून असतात. त्यांच्य ा मागण्य ा पूर्ण न झाल्यास त े आघाडीतून आपल ा पाठिंब ा काढून घेतात. त्यामुळ े सरकार कोसळतं.

दुसरीकडे, आयझेनकॉट यांच्यासमोर हेह ी आव्हान आह े की, ज्य ू मतदारांच ा एक मोठ ा वर्ग सरकारमध्य े अरब पक्षांच्य ा सहभागाल ा विरोध करतो. त्यामुळ े अरब पक्षांन ा उघडपण े पाठिंब ा दिल्यास त्यांन ा मध्यममार्ग ी आण ि उजव्य ा विचारसरणीच े मतदार टिकवून ठेवण ं अवघड जाऊ शकतं.

याच कारणामुळ े आयझेनकॉट यांन ी अरब पक्षांच्य ा पाठिंब्याबाबत अद्याप कोणतीह ी स्पष्ट भूमिक ा घेतलेल ी नाही.

कमर आग ा म्हणतात,” नवीन सरकार स्थापन झाल े तरी, त्याच्य ा स्थिरतेबद्दल प्रश्न कायम राहतील. इस्रायल ी राजकारणात आघाड ी तुटण ं आण ि खासदारांच ं पक्षांतर होण ं य ा गोष्ट ी असामान्य नाहीत. वेगवेगळ्य ा पक्षांमधील धोरणात्मक मतभेद सरकारसमोर आव्हान उभ ं कर ू शकतात”.

डॉ. फझूर रहमान सिद्दिक ी यांच्य ा मते, इस्रायल ी राजकारण बऱ्याच काळापासून अस्थिर राहिल ं आहे. त्यामुळ े कोणत्याह ी आघाडीच ं दीर्घायुष्य सुनिश्चित करण ं कठीण आहे.

त्यांच्य ा मते, सध्य ा विरोध ी पक्षांन ा एकत्र आणणार ा सर्वात मोठ ा मुद्द ा म्हणज े नेतान्याहूंन ा सत्तेपासून दूर ठेवण ं ह ा आहे. शिवाय, इस्रायल ी नागरिकांन ा सुरक्ष ा आण ि युद्धाश ी संबंधित मुद्द्यांऐवज ी महागाई, शिक्षण, आरोग्य आण ि सामाजिक सुरक्ष ा यांसारख्य ा दैनंदिन समस्यांवर लक्ष केंद्रित करायच ं आहे.

डॉ. सिद्दिक ी यांच्य ा मते, अरब पक्षांच्य ा पाठिंब्यान ं स्थापन झालेल े सरकार ह ा किमान काह ी काळासाठ ी राजकीय आण ि सामाजिक स्तरावर दिलास ा देणार ा एक पर्याय म्हणून पाहिल ा जात आहे.

मात्र, सध्य ा इस्रायलच्य ा पॅलेस्टाईन धोरणात कोणताह ी मोठ ा बदल होण्याच ी अपेक्ष ा करण ं अवघड आहे.

( बीबीसीसाठ ी कलेक्टिव्ह न्यूजरूमच े प्रकाशन )

SOURCE : BBC